शिंदे गटाचे आ.संजय रायमुलकर यांच्याकडून रविकांत तुपकरांना घरात घुसून कान शिलात लगवण्याची दिली धमकी.( Ravikanttupkar )

  Ravikanttupkar: तर हे आमदार खासदार बावचाळले आहेत, खालच्या दर्जाची टीका करण्याचे त्यांचे संस्कार आहेत,आमचे नाहीत, रविकांत तुपकरांचे प्रत्युत्तर… लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतसे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे, याच अनुषंगाने शिंदे गटाचे आमदार संजय रायमलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना चक्क खरात घुसून कलशीलात लागण्याची धमकी दिली आहे, … Continue reading शिंदे गटाचे आ.संजय रायमुलकर यांच्याकडून रविकांत तुपकरांना घरात घुसून कान शिलात लगवण्याची दिली धमकी.( Ravikanttupkar )