ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा ?(relve)

  Relve:मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक आणि वयस्कर व्यक्तींसाठी एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे. लोकल ट्रेनच्या सामान्य डब्यात असणाऱ्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करणं शक्य होत नाही. अशातच रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिक सुखरूप प्रवास करू शकणार आहेत. येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा … Continue reading ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा ?(relve)