मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांचे शेगाव रेल्वे स्थानकावर स्वागत ,(relvenews)

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव relvenews:शेगाव, 26 नोव्हेंबर – मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक मीना साहेब यांचे विशेष रेल्वेगाडीतून शेगाव रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सोमवार 25 नोव्हेंबर च्या रात्री आठ वाजे दरम्यान आगमन झाले. वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank) त्यांचे स्वागत स्थानक प्रबंधक पीएम पुंडकर, डि पी मोहरीर साहेब, तसेच … Continue reading मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांचे शेगाव रेल्वे स्थानकावर स्वागत ,(relvenews)