RevenueNews / वेळा शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर उपविभागीयअधिकारी पथकाची कारवाई:

  प्रतिनिधी सचिन वाघे RevenueNews:हिंगणघाट :- उपविभागीय अधिकारी पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर वेळा शिवारात कारवाई करीत दोन टिप्पर व ६ ब्रास वाळू जप्त केल्याची माहिती ९ मे रोजी उपविभागीय अधिकारी पथकाने दिली आहे. Accdent news/ रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परने दोन लहान मुलांना चिरडले; आजी-आजोबा गंभीर जखमी प्राप्त माहितीनुसार उपविभाग अधिकारी आकाश अवतरे … Continue reading RevenueNews / वेळा शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर उपविभागीयअधिकारी पथकाची कारवाई: