Sameerkunavar /पोहणा येथील ऐतिहासिक रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र मान्यता; आ. समीर कुणावार यांच्या प्रयत्नांना यश

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट, दि. १ ऑक्टोबर २०२५ तालुक्यातील पोहणा गावातील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी रुद्रेश्वर देवस्थान आता अधिकृतपणे ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश प्राप्त झाले असून, पालकमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी या देवस्थानास ‘क वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून … Continue reading Sameerkunavar /पोहणा येथील ऐतिहासिक रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र मान्यता; आ. समीर कुणावार यांच्या प्रयत्नांना यश