भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन (sameerkunawar)

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- शहराच्या हृदयस्थानी उभा असलेला विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अधिक भव्य, आकर्षक आणि देखणे व्हावा, तसेच परिसराचा सर्वांगीण विकास घडावा, यासाठी जिल्हा वार्षिक योजना (नाविन्यपूर्ण योजना) २०२४-२५ अंतर्गत १ कोटी रुपयांच्या निधीतून सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार समीर कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या उपक्रमासाठी आमदार समीर … Continue reading भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन (sameerkunawar)