लोकलेखा समितीवर समीर कुणावार(आमदार) यांची नियुक्ती (samirkunavar)

  प्रतिनिधी सचिन वाघे samirkunavar:हिंगणघाट :-महाराष्ट्रजनतेच्या हिशोबावर वचक ठेवणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळातील अत्यंत महत्त्वाच्या लोकलेखा समितीवर वरिष्ठ आमदार समीर कुणावार यांची प्रभावी नियुक्ती!महाराष्ट्र विधानमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर आमदार समीर कुणावार यांची प्रतिष्ठेची नामनियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम २०६ व विधानपरिषद नियम २०७ नुसार सन २०२४-२५ या वर्षासाठी समितीचे नवे सदस्य निश्चित … Continue reading लोकलेखा समितीवर समीर कुणावार(आमदार) यांची नियुक्ती (samirkunavar)