Samirkunavar / आ. कुणावारांनी केला ६८ वर्षीय दहावी उत्तीर्ण आजीचा हृदय सत्कार..

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट दि.१४ जून हिंगणघाट तालुक्यातील जामणी ( गोजी ) येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेने ५१ टक्के गुण प्राप्त करीत नुकतीच १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली. याची विशेष दखल घेऊन आ. कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्या तालुक्यातील बुरकोणी येथील मूळच्या रहिवासी आहेत इंदुबाई सिंधुजी सातपुते अशी त्यांची … Continue reading Samirkunavar / आ. कुणावारांनी केला ६८ वर्षीय दहावी उत्तीर्ण आजीचा हृदय सत्कार..