Sangitraobhongal/महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो-संगितराव भोंगळ

  पातुर्डा-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो तसेच अशा सभामधुन वर्तमान स्थिती सह भविष्यातील विकास बद्दल सकारात्मक हेतु साध्य होतो त्यामुळे अशा सभांची उभारणी करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष तथा बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख म्हणुन ते उपस्थित … Continue reading Sangitraobhongal/महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो-संगितराव भोंगळ