आमदाराच्या गाडीसमोर ट्रक झाला पलटी; आमदार संजय गायकवाड आले मदतीला धावून…( sanjaygaikwad )

  बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा घाटामध्ये एक मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होता. अचानक वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे जळगाव खान्देश येथे जात असताना त्यांच्या समोरच हा अपघात घडला.sanjaygaikwad या अपघातामध्ये एक कार आणि दुचाकीस्वार थोडक्यात बचावलेत. हा अपघात संजय गायकवाड यांच्या डोळ्यासमोर घडला. त्यांनी तत्काळ वाहनाजवळ … Continue reading आमदाराच्या गाडीसमोर ट्रक झाला पलटी; आमदार संजय गायकवाड आले मदतीला धावून…( sanjaygaikwad )