पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची तातडीची गरज; सुवर्णाताई गणेश टापरे यांचा आंदोलनाचा इशारा(sarpanchnews)

  sarpanchnews:जळगाव जामोद येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज लोकनिकत्तआदर्श सरपंच सौ सुवर्णाताई गणेश टापरे यांनी स्मरणपत्र दिले. या निमित्ताने, पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईन तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी नेटाने अमलात आणली नसल्यास, गावातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल, याचा इशारा सौ सुवर्णाताई यांनी दिला आहे. आधार फाउंडेशनच्या … Continue reading पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची तातडीची गरज; सुवर्णाताई गणेश टापरे यांचा आंदोलनाचा इशारा(sarpanchnews)