शेगांव डिजीटल मिडिया परिषद उपाध्यक्ष शेख अमीन यांचा उत्साहात झाला वाढदिवस साजरा..(shegaonnews)

  डिजिटल मीडिया परिषद शेगाव तालुका उपाध्यक्ष तसेच सहसंपादक मराठी समाचार 24 न्युज, शेगांव तालुका प्रतिनिधी सूर्या मराठी न्यूजचे शेख अमीन यांचा आज विश्राम भवन शेगांव येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अमीन शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana) shegaonnews:यावेळेस डिजीटल मिडिया परिषद … Continue reading शेगांव डिजीटल मिडिया परिषद उपाध्यक्ष शेख अमीन यांचा उत्साहात झाला वाढदिवस साजरा..(shegaonnews)