लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )

  shivsena:लोणार येथील भूमिगत गटार योजना विषयी कोणतीही माहिती न देता नवीन रस्ते फोडणे सुरू आहे याची संपूर्ण माहिती द्या नसता आमरण उपोषण करूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चेतावनी लोणार येथील भूमिगत गटार योजने विषयी कोणतीही माहिती लोणार येथील सामान्य नागरिकाला नदेता सहा महिन्यापूर्वी केलेले सिमेंटचे रस्ते मधोमध फोडून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू … Continue reading लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )