प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :-दि. २७ एप्रिल २०२५ हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. आज दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी हिंगणघाट शहरातील शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी … Continue reading Shivsena / शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed