Sivshenanews / स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद हिंगणघाटच्या सार्वत्रिक निवडणूकी बद्दल शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची आडावा बैठक

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- दिनांक :-२५ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला सायंकाळी ठीक :०७:०० वाजता अशोक शिंदे(माजी आमदार ) यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची व शिवसैनिकांची होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात आढावा बैठक अशोक शिंदे (माजी उद्योग राज्यमंत्री तथा माजी आमदार) तथा जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तसेच उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. … Continue reading Sivshenanews / स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद हिंगणघाटच्या सार्वत्रिक निवडणूकी बद्दल शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची आडावा बैठक