Sunetrapawar /अणुशक्तीनगर येथील प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींसाठीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्यावी.

  -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार. मुंबई, ( विशेष प्रतिनिधी )- शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.sunetrapawar सह्याद्री अतिथीगृह येथे … Continue reading Sunetrapawar /अणुशक्तीनगर येथील प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींसाठीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्यावी.