स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून शेगावचे नवीन तहसीलदार साहेब.यांचा सत्कार (Tahsildarnews )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव:स्वस्त धान्य दुकानदार संघटना शेगाव शहर व शेगाव तालुक्याच्या वतीने शेगाव येथे नुकतेच बदलून आलेले शेगावचे नाव नियुक्त तहसीलदार बाजड साहेब यांचा तहसील कार्यालयामध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सागर सिरसाट यांची रिपाई आंबेडकर बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष पदी नियुक्ती (RPI ) यावेळी नवीन तहसीलदारांनी सर्व धान्य दुकानदारांचा परिचय करून … Continue reading स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून शेगावचे नवीन तहसीलदार साहेब.यांचा सत्कार (Tahsildarnews )