नव्या पोषण आहारामुळे गुरुजींच्या डोक्याची खिचडी..(teacher )

  teacher:सध्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या तीन संरचित आहार पद्धती सुरू झाल्या आहेत. मात्र याचा हिशेब कसा ठेवावा याबाबत शिक्षण विभागाचे ठोस मार्गदर्शन मिळत नसल्याने गुरुजींचा तणाव वाढला असून त्यांना नाहक त्रासला सामोरे जावे लागत आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने … Continue reading नव्या पोषण आहारामुळे गुरुजींच्या डोक्याची खिचडी..(teacher )