Uddhavthakre /शिवसेना (उबाठा गट कडून धरणे व निषेध आंदोलन

  प्रतिनिधी सचिन वाघे Uddhavthakre/२९ जून २०२५ रोज रविवारला शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख *मा. माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्रात शाळेतील इयत्ता पहिलीपासून हिंन्दीसक्ती बाबत च्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचे आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे पश्चिम विदर्भ संपर्क नेते खा. अरविंद सावंत तसेच वर्धा … Continue reading Uddhavthakre /शिवसेना (उबाठा गट कडून धरणे व निषेध आंदोलन