प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट;- आधार फाउंडेशनच्या महिला मंचा द्वारे स्थानिक उदय गृहनिर्माण सोसायटीतील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये वटसावित्रीच्या पूजनाची पारंपरिक पद्धत जोपासत वटसावित्री चे पूजन म्हणजे वटवृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून खऱ्या अर्थाने वटसावित्री चा सण साजरा केला. पर्यावरणाच्या दृष्ठीने अतिशय महत्त्वाचा सदापर्णी बहुवार्षिक वृक्ष म्हणजे वटवृक्ष होय. परंपरा आणि पर्यावरण याची योग्य सांगड … Continue reading आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालत वटवृक्ष लावून साजरी केली वटसावित्री.(vat purnima )
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed