प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ परिवर्तन महाशक्तीची सभा संपन्न__(vidhansabha )
________ महायुती आणि स्थानिक आमदारांनी मतदार संघातील जनतेला मुंगेरीलाल चे हसीन स्वप्न दाखवले: राजे छत्रपती संभाजी महाराज जळगाव(जामोद):११महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणांचा पाऊस पडलेला आहे. आता त्यांना कापूस, सोयाबीनचे हमीभाव दिसतात. निवडून आल्यावर कर्जमाफी देऊ म्हणतात. आतापर्यंत सरकार त्यांचेच होते. कर्जमाफी पण सोडाच आतापर्यंत अतिवृष्टीचे पैसे नाहीत, पिक विम्याचे पैसे नाहीत, एक साधा प्रक्रिया उद्योग सुद्धा … Continue reading प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ परिवर्तन महाशक्तीची सभा संपन्न__(vidhansabha )
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed