उद्धव ठाकरे गरजले, लोकसभेत उधळलेले युतीचे खेचर महाराष्ट्राने रोखले; म्हणाले, मशालीच्या ज्वालानी गद्धारांचे सरकारही भस्मसात करणार (Vidhansabha)

बुलढाणा : लोकसभेच्या निवडणुकीत ‘अबकी बार चारसो पार’ च्या वल्गना करणाऱ्या महायुतीचे चौखूर उधळलेले खेचर दिल्ली समोर कधीच न झुकणाऱ्या महाराष्ट्राने रोखला. आताही सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने प्रज्वलित झालेल्या मशालच्या ज्वालानी गद्धारांचा कारभार भस्मसात करणार असल्याचे आग्रही प्रतिपादन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले आघाडी सत्तेत आली तर जिथून गद्धार आसाम कडे पळाले … Continue reading उद्धव ठाकरे गरजले, लोकसभेत उधळलेले युतीचे खेचर महाराष्ट्राने रोखले; म्हणाले, मशालीच्या ज्वालानी गद्धारांचे सरकारही भस्मसात करणार (Vidhansabha)