Waqf Research Bill/वक्फ संशोधन बील काळा कायद्या विरोधात मुसलीम समाज बांधवांचे आज रात्री बत्ती गुल आंदोलन

  Waqf Research Bill:संग्रामपुर [ प्रतिनिधी ] संपुर्ण भारत भर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड यांच्या आव्हाला प्रतिसाद देते वक्त संशोधन अधिनियम २०२५ च्या विरुद्ध बतती गुल आंदोलन या शांती पुर्ण विरोध आंदोलनात सहभाग घेण्याचा निर्णण घेतला असुन त्यांचाच एक भाग म्हणुन मुसलीम पर्सनल लॉ बोर्डचे विदर्भ सचिव मौलवी महेमुद बेग यांच्या अध्यक्षतेखाली तर मौलवी … Continue reading Waqf Research Bill/वक्फ संशोधन बील काळा कायद्या विरोधात मुसलीम समाज बांधवांचे आज रात्री बत्ती गुल आंदोलन