कार्यक्रमात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी,कार्यकर्तानी खुर्च्यांची छत्री करीत पलायन, हजारो खुर्च्या गायब ( Wardha News )

  Wardha News:वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. पण त्या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मग काय तर परंतु या कार्यक्रमात अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली, मात्र त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर या कार्यक्रमात नागरिक पावसापासून बचावाकरिता तेथील कार्यकर्ते खुर्च्या … Continue reading कार्यक्रमात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी,कार्यकर्तानी खुर्च्यांची छत्री करीत पलायन, हजारो खुर्च्या गायब ( Wardha News )