यावलच्या ग्रामीण रूग्णालयाच्या विविध मागण्यांबाबत निळे निशाण संघटनेच्या वतीने आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन ( Yavalnews )

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे Yavalnews:येथील सातपुडा पर्वताच्या रांगेतील आदिवासी तालुका म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षापासुन विविध समस्या निर्माण झाल्या असुन,या समस्यामुळे नागरीकांचे आरोग्यावर मोठा परिणाम झाला. असुन,प्रशासनाने या बाबत तात्काळ निर्णय घेवुन अशा मागणीचे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने यावलच्या तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येवुन ग्रामीण … Continue reading यावलच्या ग्रामीण रूग्णालयाच्या विविध मागण्यांबाबत निळे निशाण संघटनेच्या वतीने आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन ( Yavalnews )