यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे Yavalnews:तहसील कार्यालयात दलालांच्या आर्थिक गोंधळामुळे सर्वसामान्याना मोफत मिळणारे रेशनकार्ड मिळवण्यासाठी दोन दोन हजार रुपये घेतले जात असून, स्वस्त धान्य दूकानदार हे वितरणासाठी मिळालेल्या धान्यातुन अर्धापेक्षा अधिक धान्य साठवन करून काळया बाजारात विकत असल्याबाबतच्या तक्रारी असल्याची माहिती आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी यावल येथे सेवा हक्क दिना निमित्ताने संपन्न झालेल्या … Continue reading Yavalnews /यावल तहसील कार्यालयात सावळा गोंधळ शिधापत्रीका धारकांची आर्थिक लुट व रेशनिंग धान्याची काळया बाजारात विक्री : आमदार चंद्रकांत सोनवणे झाले संत्पत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed