विकास विद्यालय, सतोद येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप(Yavalnews)

  विकी वानखेडे यावल Yavalnews:सतोद, 26 जून 2025 – ग्रामीण शिक्षण मंडळाच्या वतीने विकास विद्यालय, सतोद येथे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ग्रामीण शिक्षण मंडळाचे चेअरमन मा. श्री. अशोक त्र्यंबक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. Sharadpawar /राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट नगर परिषदेवर धडक. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे … Continue reading विकास विद्यालय, सतोद येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप(Yavalnews)