यावल येथील अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे.चुंचाळे या महिलेचे निधन संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त(Yavalnews)

  विकी वानखेडे तालुका प्रतिनिधी Yavalnews:यावल दि.२८ यावल येथील आठवडे बाजाराच्या दिवशी अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे या महिलेचे निधन झाल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून ट्रक ट्रक चालक विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली नागरिकांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील चुंचाळे येथील कस्तुराबाई चैत्राम सावकारे वय ५८ यांचा काल यावल येथे … Continue reading यावल येथील अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे.चुंचाळे या महिलेचे निधन संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त(Yavalnews)