yogi adityanath / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चेत जोर, योगी आदित्यनाथ यांची भूमिका लक्षवेधी

  yogi adityanath:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून जोर मिळाला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्तराधिकारी कोण असेल यावरही चर्चा रंगली आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांना सुरूवात झाली. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींनी वयाच्या 75 वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त होण्याचा नियम बनवला आहे. या नियमानुसार मोदींनी निवृत्त … Continue reading yogi adityanath / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चेत जोर, योगी आदित्यनाथ यांची भूमिका लक्षवेधी