आयशर कारच्या धडकेत एक ठार; तीन जखमी लव्हाळा मेहकर मार्गावर झाला अपघात ( accdent news )

  बुलढाणा: साखर खेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळीत पावर हाऊस समोर आयशर व कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. 9मार्च चे उत्तररात्री पावनेतीन वाजता दुर्घटना घडली. स्टेट बॅंकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबाद जाणारा आयशर क्र. एम एच १८ – बी जी ८२२५ चालक सुनिल कोळी रा धुळे याने … Continue reading आयशर कारच्या धडकेत एक ठार; तीन जखमी लव्हाळा मेहकर मार्गावर झाला अपघात ( accdent news )