Breaking news | रेल्वे रोको पूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात ! बुलढाणा पोलिसांची राजूर घाटात कारवाई; ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी Breaking news: बुलढाणा : पोलीस कारवाई टाळण्यासाठी भूमिगत झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी राजूर घाटातून आज संध्याकाळी उशिरा ताब्यात घेतले. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाण्यासमोर तुपकरांचे कार्यकर्ते जमले असून घोषणाबाजी करीत असल्याने तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथे तगडा बंदोबस्त लावण्यात … Continue reading Breaking news | रेल्वे रोको पूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात ! बुलढाणा पोलिसांची राजूर घाटात कारवाई; ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले