Brekingnews / शॉटसर्किटमुळे दुकानाला लागलीय भीषण आग आगीत लाखों रुपायांचे नुकसान; जीवित हानी टळली

  Brekingnews:देऊळगाव मही : राष्ट्रीय महामार्गांवरील चिखली- जालना रोडवर संदीप किराणासह अन्य तीन दुकानाला आज दि. 23 मार्च रोजी रविवारला सकाळी 6:00 वाजता इलेक्ट्रिक शॉटसर्किटमुळे अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,श्री शिवाजी विद्यालया समोर विजय श्रीराम शिंगणे … Continue reading Brekingnews / शॉटसर्किटमुळे दुकानाला लागलीय भीषण आग आगीत लाखों रुपायांचे नुकसान; जीवित हानी टळली