Brekingnews/चोर पांगरा येथील महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Brekingnews:लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील महिला शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला ही घटना दिनांक 12 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर होत असे की चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील महिला रंजना संदीप चव्हाण वय 35 वर्षे व पती व दोन मुले हे आपल्या शेतामध्ये … Continue reading Brekingnews/चोर पांगरा येथील महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू