Buldhana news| समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना जिवंत जाळून मारण्याची धमकी.

  [ संबधितावर कारवाई व्हावी.महिला जिल्हाध्यक्ष यांची निवेदनाद्वारे मागणी. ] Buldhana news : नशेच्या आहारी जावून अश्लील शिवीगाळ करून समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती उमाताई बोचरे यांना जिवंत जाळण्या प्रकरणी धमकी देणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी अश्या प्रकारचे निवेदन आज नांदुरा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दि.3/01/ 2024 … Continue reading Buldhana news| समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना जिवंत जाळून मारण्याची धमकी.