जिल्ह्यातील पहिली भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा स्थापन ( buldhananews )

  लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर   buldhananews:भारतीय बौद्ध महासभा बुलडाणा जिल्हा अध्यक्ष आदरणीय एन एल खंडारे यांच्या उपस्थितीत आयुनी. सरस्वती ताई साबळे केंद्रीय शिक्षका यांच्या अध्यक्षतेखाली गायखेड येथे जिल्ह्यातील पहिली महिला शाखा स्थापन करण्यात आली. जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव वार्षिक सर्वसाधारण सभेत उपसभापती तेजस पाटील यांचा सत्कार यावल  … Continue reading जिल्ह्यातील पहिली भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा स्थापन ( buldhananews )