नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल मध्ये कार्यशाळा संपन्न.(Buldhananews )

  जावेद शहा बुलढाणा दिनांक २०जानेवारी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट मध्ये आज पोलीस स्टेशन रायपुर च्या वतीने नवीन फौजदारी कायदे संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. श्री दुर्गेश राजपूत साहेब व प्रमुख मार्गदर्शक वक्ते मा.मोहम्मद … Continue reading नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल मध्ये कार्यशाळा संपन्न.(Buldhananews )