ऑनलाईन फसवणूक प्रकरणी मध्यप्रदेशातून दोघांना अटक,आरोपींना 8 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी ( Crimenews )

  Crimenews:बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एकाची ऑनलाईन दोन लाख 4 हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांनी मध्यप्रदेशातील इन्दूर आणि भोपाळ येथून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहे. न्यायालयाने आरेपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.चंदा मनोज सोळंकी (42, रा. इन्दूर) आणि तरुण पंकज खरे (रा. भोपाळ) या दोघांना अटक करण्यात … Continue reading ऑनलाईन फसवणूक प्रकरणी मध्यप्रदेशातून दोघांना अटक,आरोपींना 8 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी ( Crimenews )