स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी.(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने मा. मुख्य निवडणूक आयुक्त , महाराष्ट्र राज्य -मुंबई. यांना उपविभागीय अधिकारी ,उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांच्यामार्फत उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे माजी नगरसेवक मनीष देवढे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याकरिता निवेदन देण्यात आले. आमदार … Continue reading स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी.(Hingnghat)