Hingnghatnews/संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढा.

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट : शहरातील संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महिला पदाधिकारी यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. शहरातील संत तुकडोजी वार्ड, येथील आदर्श नगर परिसरात रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. येथील नगरिकांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत … Continue reading Hingnghatnews/संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढा.