महाविकास आघाडीच्या वतीने बस स्टॅन्ड चौकात तोंडाला काळया पट्ट्या बांधून व झेंडे दाखवून सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला (Lonarnews)

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर Lonarnews:लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटींच्या वतीने लोणार लोणार बस स्थान समोर लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात मा विकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्तेयांनी तोंडाला काळ्यापट्टा बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती … Continue reading महाविकास आघाडीच्या वतीने बस स्टॅन्ड चौकात तोंडाला काळया पट्ट्या बांधून व झेंडे दाखवून सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला (Lonarnews)