बुलढाणा: शिवजयंती मिरवणुकीत आपण ‘त्या’ युवकास केलेल्या मारहाणीचा, आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले. आज शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या’ भरगच्च’ पत्र परिषदेत आमदारांनी या मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याची कारणमीमांसा केली. बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे. … Continue reading आमदार गायकवाड म्हणतात, मिरवणुकीत युवकास मारहाणीचा पश्चाताप नाहीच, ती तर भूषणावह बाब! म्हणाले, ‘तो’ दात प्लॅस्टिकचा…MLA sanjaygaikwad )
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed