जस्तगाव फाटा १०चाकी टिप्पर व दुचाकी वाहन अपघात प्रकरणी वाहन चालकास अटक व जमानतनवर सुटका.(Policenews)

  Policenews:संग्रामपूर ः- शेगाव -वरवट(बकाल ) रोडवरील जस्तगाव फाट्याजवळ दि.१७/जानेवारी रोजी दहा चाकी मालवाहतूक टिप्पर व दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने दोन मजूरांचा मृत्यू तर एक गंभीर झाल्या प्रकरणी टिप्पर जड वाहन चालकास तामगाव पोलीसांनी अटक करुन जमानतवर सोडण्यात आले आले आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की,मृतकाचे नातेवाईक यांनी तामगाव पो.स्टे,ला घटनेच्या दिवशी रात् ७.४५. … Continue reading जस्तगाव फाटा १०चाकी टिप्पर व दुचाकी वाहन अपघात प्रकरणी वाहन चालकास अटक व जमानतनवर सुटका.(Policenews)