Policenews / घरफोडीचा अट्टल गुन्हेगार अटकेत; ₹9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त – शेगाव शहर पोलिसांची यशस्वी कारवाई

  इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा Policenews:शेगाव (जि. बुलढाणा), दि. 2 मे 2025: शेगाव शहर पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणात अट्टल गुन्हेगाराला अटक करून सुमारे ₹9,86,250/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून टाटा टिगोर गाडी, घरफोडीचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दि. … Continue reading Policenews / घरफोडीचा अट्टल गुन्हेगार अटकेत; ₹9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त – शेगाव शहर पोलिसांची यशस्वी कारवाई