सागर सिरसाट यांची रिपाई आंबेडकर बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष पदी नियुक्ती (RPI )

  इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगांव . RPI: मा.दीपक निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) यांच्या आदेशानुसार आणि मा.मोहनलाल पाटील, राष्ट्रीय महासचिव,मा.बाळासाहेब पवार, कार्याध्यक्ष,पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाच्या नियुक्ती जील्हा अध्यक्ष तथा पश्चिम … Continue reading सागर सिरसाट यांची रिपाई आंबेडकर बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष पदी नियुक्ती (RPI )