Tahsilnews /तहसीलदारांच्या आदेशालाही हरताळ? मंदिर ट्रस्टच्या इमारतीवर तोडफोड सुरूच – सुमित आहुजांचा आरोप

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट : शहरातील जगन्नाथ व जगदीश मंदिर ट्रस्ट प्रकरणाला नवे वळण लागले असून महसूल विभागाच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित मालमत्तेवरील इमारतीची तोडफोड सुरू असल्याचा गंभीर आरोप अर्जदार सुमित आहुजा यांनी केला आहे.hingnghatnews मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदारांनी या प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिर ट्रस्टशी संबंधित कोणतेही बांधकाम, व्यवहार किंवा मालमत्तेवरील हस्तक्षेप पूर्णपणे थांबवण्याचे आदेश … Continue reading Tahsilnews /तहसीलदारांच्या आदेशालाही हरताळ? मंदिर ट्रस्टच्या इमारतीवर तोडफोड सुरूच – सुमित आहुजांचा आरोप