Home औरंगाबाद वैष्णवी देवी सायकल ने प्रवास जालना जामवाडी

वैष्णवी देवी सायकल ने प्रवास जालना जामवाडी

286
0

फुलंब्री प्रतिनिधी सागर जैवाळ

वैष्णव देवी च्या दर्शनासाठी व ख्वाजा गरिब नवाज अजमेर ला जाणार्या भावीक भक्त रफीक शेख सुमीत जाधव राजु पागे राहणार कन्हैयानगर यांचा जामवाडी फाटा येथे भास्कररावजी अंबेकर साहेब मित्र मंडाळच्या वतीने आई मल्टीसर्वीसे जामवाडी येथे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थीत बबलु बडदे श्री कृष्ण नगरच चे संरपच सलीम भाई जामवाडी चे काॅग्रेस कार्यक्रते नारायण राव वाढेकर सचीन पाचरणे दत्ता राजकर नंदु वाढेकर प्रतिक जाधव प्रभाकर वाहुळे बाळासाहेब कंकाळ रामनाथ तौर सतिश वाढेकर बिबिशन बडदे गौतम लांडगे खलील भाई लक्ष्मण वाघमारे महाराज हे उपस्थीत होते

Previous articleऔरंगाबाद मध्ये होणार 24 तास कोरोना चाचणी
Next articleवैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे सरदार वल्लभ भाई पटेल पोलिस /सैनिकी भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेचे उत्साहात उदघाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here