डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा:-राज्यपाल सी. पी राधाकृष्णन( dr babasaheb ambedkar)

  dr babasaheb ambedkar:मुंबई, दि. ०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे राज्यपाल सी. पी. … Read more

मराठा संघटनांनी दिला मोरजकर यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा(maratha)

  मराठा समाजाची भूमिकेविरुद्ध वागणूक सहन करणार नाही! maratha:मुंबई: माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ पेक्षा अधिक व्यक्तींवर खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड संघटनेने केला आहे. या संघटनेने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे प्रकरण उघड केले. यानंतर, मोरजकरांनी दाखल केलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचे पुरावेही समोर आले. विशेषतः, कुर्ल्यातील नेहरू नगर … Read more

प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका और ‘देवा भाऊ’ने फोडला प्रचाराचा नारळ( devendrafadnvis)

  devendrafadnvis:विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच महायुतीच्या अनेक कामांचं श्रेय पदरात पाडून घेण्याचाही हेतू आहे. देवा भाऊचं गणित काय? महायुती सरकारची लाडकी बहीण योजना राज्यभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. योजनेच्या श्रेयासाठी भाजपा, … Read more

अनेक जीवनादायी हाॅस्पिटल मध्ये योजनेतुन मंजूरी करून सुध्दा बिल आकारले जाते रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी मांडली मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख ओमप्रकाशजी शेटे यांच्या समोर व्यथा(mumbai)

  mumbai:मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख श्री ओमप्रकाशजी शेटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाअधिकारी कार्यालय येथे जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO श्री कुलदिप जगंम यांच्या उपस्थितत बैठकीवेळी रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी काही हाॅस्पिटल मध्ये MJPJAY योजनेअंतर्गत उपचार घेउन देखील रूग्णांच्या नातेवाईकाकडुन बिल आकारल जात आहे. व त्या रूग्णांच्या नातेवाईकांना धमकावुन समाधानपञ घेतल जात असल्याचे रूग्णसेवक आनंद … Read more

जगभरांतील आघाडीची फ्रेंच डिझाईन स्कूल रुबिका इंडिया ने डिझाईन स्कूलच्या निर्मितीसाठी केली युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी बरोबर भागीदारी ( mumbainews )

  mumbainews:जगभरांतील डिझाईन व्यावसायिकांमध्ये रुबिकाचे नाव हे एक आघाडीची डिझाईन स्कूल म्हणून प्रसिध्द असून त्यांचे कॅम्पसेस फ्रान्स, कॅनडा, भारत आणि रियूनियन येथे आहेत. रुकीज कडून एक टॉप रेटेड स्कूल म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या या संस्थेच नामांकन हे २०२९ मध्ये ॲनिमेशन करिअर रिव्ह्यू कडून २री बेस्ट इंटरनॅशनल ॲनिमेशन स्कूल इन द वर्ल्ड म्हणून तर ले फियाग्रो कडून … Read more

घाटकोपर मुंबई येथे शासनाच्या अधिकाऱ्यांना होर्डिंग्ज कळण्यासाठी निवेदन देऊन ही होर्डिंग्ज न काढण्यात आल्यास त्याच्यात दबुन 8 जणांचा मृत्यू एक जखमी ( mumbainews )

  अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी mumbainews:घाटकोपर (मुंबई)दि -१३/५/२०२४.. रोजी माता रमाबाई नगर पेट्रोल पंप ते कामराज नगर हायवे पर्यंत जे बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्यात आले होते ते हटवण्यासाठी. रिपब्लिकन विकास आघाडी पक्ष अध्यक्ष मिलिंद भाऊ रायगावकर यांनी ासनाचे अधिकार्‍यांना होर्डिंग काढण्यासाठी निवेदन गेली दोन वर्षे प्रशासन बरोबर पत्र व्यवहार … Read more

थरारक लाईव्ह अपघात रिक्षाचालकाचा यूटर्न नंतर भयंकर शेवट अंगावर काटे उभा राहिलं (Viralvideo )

  Accident Viral Video: या भयानक रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असतात. तर आता यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, पण तर काही तर अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. मात्र आता असाच एक चिपळूणमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, तर आता जो अक्षरश: आपल्याला … Read more

लय फडफड करत होता मनोज पाटलाच्या टीकेला भुजबळ यांचे प्रत्युत्तर ( ManojPatil )

  ManojPatil मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून मागच्या वर्षभरात चर्चेत आलेले मराठा योद्धा मनोज पाटील आणि ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही काळापासून विस्तवही जात नाही. मात्र आता या संधी मिळेल तेव्हा दोन्ही नेते एकमेकांवर टीका करतात. ममात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना रोजच दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्र सोडत असत. पण … Read more

इंडस्ट्रीमधील या एकाच गोष्टीचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आहे प्रचंड तिरस्कार ( sonaleekulkarni )

  मराठी इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे संपूर्ण जगभरात प्रचंड चाहते आहेत. सोनालीने आज चाहत्यांच्या मनात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. सोनालीने नुकतेच “झी मराठी” चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात सोनालीचा मराठमोळा अनोखा अंदाज सर्वांना पाहायला मिळाला. यादरम्यान … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! तयारी अंतिम टप्प्यात (voternews )

  बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहे.voternews जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण पाटील व उप जिल्हाधिकारी ( निवडणूक) सुहासिनी गोनेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात येत आहे.ही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. मागील कमीअधिक एक वर्षापासून निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. नायब तहसीलदार संजय … Read more