स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबवून वाहिली आदरांजली..( ptrakar )

  संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण येथील प्रसिद्ध पत्रकार शेख अनिस भाई यांचा दुचाकी अपघात झाला होता त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पत्रकार शेख अनिस भाई यांच्या स्मृतिदिन निमित्त 6 सप्टेंबर 2024 रोजी मित्रमंडळी कडून विविध उपक्रम राबवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली वरवट बकांल येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व अनाथ मुलांना कपडे तसेच … Read more

विभागीय ज्युदो मधे महेश ज्ञानपीठ शाळेची निवड ( Hingnghat )

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट Hingnghat:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा आणि जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या कार्यालय मार्फत 6 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येधे जिल्हा स्तरिय शालेय ज्युदो मधे महेश ज्ञानपीठ हायस्कूल हिंगणघाटच्या अंडर 19 मुली विधी वाटमोडे अंडर 17 मुली धनाश्री भोयर आणि … Read more

गुणवंतविद्यार्थी सत्कार समारंभ व गुण गौरव सोहळा डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक यांच्या हस्ते संपन्न.( Hingnghat )

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:गिरड : दिनांक 6 सप्टेंबर 2024 ला राष्ट्रसंत गाडगे महाराज सभागृहामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व गुण गौरव सोहळा नुकताच पार पडला यावेळी उपस्थित कामगार नेते डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक. तसेच गिरड ग्रामपंचायतचे सरपंच राजू नौकरकार. निर्भिड लोक क्रांतीचे संपादक व सकाळ वृत्तपत्राचे वार्ताहर गजानन गारघाटे सर. समाजसेवक विनोद येनोरकर. गजू … Read more

म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपे नसते पहिल्यांदाच करणार असाल तर जाणून घ्या नियम ( hartalika )

  hartalika:हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या वर्तव्यकल्यांचा समावेश आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रत केली जातात त्यापैकी एक असलेल्या व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय हिंदू पंचांगानुसार दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरे केले जाते यंदा हे वृत्त सहा सप्टेंबरला शुक्रवारी साजरे केले जाईल. धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर … Read more

पातूर्डा जी. प. उर्दू शाळेला संरक्षण भिंत बांधणे बाबत ( grampanchayatnews )

  संग्रामपूर ता. प्र शकील शेख वरील विषयास अनुसरून समस्त गावकरी यांची नम्र विनंती आहे की जि. प. उर्दू शाळेची भिंत दोन वर्षापूर्वी पाळण्यात आली होती शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळें कोणीही ये जा करत आहेत त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये “शिक्षकदीन” साजरा ( lonarnews ) तसेच … Read more

मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये “शिक्षकदीन” साजरा ( lonarnews )

  लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर lonarnews:दि 5.9.2024 रोजी मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल लोणार मध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मोहम्मद गुफरान सर कुरैशी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी शिक्षकांनी कश्याप्रकारे विद्यार्थ्यांना कसे प्रकारे घडवावे व त्यांच्या मनात शिक्षणाची आवड कशी निर्माण करायची याबद्दल मोलाचे … Read more

लोणार शहराचे रस्ते झाले खड्डेच खड्डे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेशी मागणी ( lonarnews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर lonarnews:जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते शहरात देश-विदेशातील लोकांना या शहराचा आकर्षण आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात ते सरोवराचा सौंदर्य तर डोळ्यात साठवून ठेवतात पण शहरात फिरतांना तर त्यांना इथल्या अवस्थेची किडस यावी अशी परिस्थिती लोणार शहरात झालेली आहे. लोणार नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षेतेमुळे लोणार … Read more

महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 वर्षांखालील मुलिंची विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड.(Hingnghat )

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा यांच्या कार्यालयामार्फत दि. ज्ञानेश्वर चिभडे यांची पंचायत राज तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेकडून सत्कार ( lonarnews ) 5 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल सामन्यात महेश ज्ञानपीठ हायस्कूल, हिंगणघाटच्या 19 … Read more

ज्ञानेश्वर चिभडे यांची पंचायत राज तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेकडून सत्कार ( lonarnews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर lonarnews:ज्ञानेश्वर चिभडे मामा यांची राजीव गांधी पंचायत राज समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांच्या कडून सत्कार करन्यात आला. पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews ) शिवसेना भवन लोणार येथे … Read more

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट: polanews:-रोटरी क्लब हिंगणघाटने आपल्या परंपरेला अनुसरून या वर्षीदेखील पोला उत्सवानिमित्त मोहता चौक येथे भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात रक्तगट, रक्त शर्करा आणि हिमोग्लोबिन तपासणी अत्यल्प शुल्कात करण्यात आली, ज्याचा 240 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घघाटन पोलिस निरीक्षक गभने यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ … Read more