शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे
सभामंडपाचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन.
शेगाव: ओबी कट्ट्यासी अधिकार संघर्ष समिती च्या वतीने 28 मार्च रोजी ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला छत्तीसगडचे लक्षचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ओबीसीचे केंद्रीय नेते हार्दिक पटेल हे प्रामुख्याने या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट यार्ड खामगाव रोड शेगाव येथे आयोजित होणाऱ्या या मेळाव्यासाठी सभामंडपाचे भूमिपूजन आज 23 मार्च रोजी करण्यात आले यावेळी माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर दादा पाटील श्याम उमाळकर धनंजय देशमुख संजय राठोड डॉ.स्वाती वाकेकर, दयाराम भाऊ वानखडे शैलेंद्र दादा पाटील रामविजय बुरुंगले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद बगाडे, डॉ. जयंतराव खेडकर किरण देशमुख, डॉक्टर अनिल अमोल कार सुरज बेलोकार, जयेश भिसे अनंत भारसाकडे, विजय भालतडक, निवृत्ती नांदो कार, डिके लोखंडे कैलास देशमुख मंगेश भारसाकडे, तेजेंद्र सिंग चव्हाण, विजय काटोले, प्रफुल ठाकरे सविता झाडोकार कविता राजवैद्य राजू राठोड संतोष टाकळकर बसंत शर्मा यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते


![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




