सतीश मुलंगे सह जगन मोरे लोणार
व यावेळी उपस्थितांना संबोधित केले व महाविकास आघाडीचे उमेदवार आ.गोपिकीशन बाजोरिया यांचा विजय काळ्या दगडावरची रेष असून मतदारांनी कोणत्याही भूलथापा व आमिषाला बळी न पडता एकजुटीने आ.गोपिकीशन बाजोरिया यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रंसगी शिवसेना सचिव खा अनिलजी देसाई,पालकमंत्री डॉ.राजेंद्र जी शिंगणे,शिवसेना नेते खा.अरविंदजी सावंत,
आ.अमोल मिटकरी,आ.डॉ संजयजी रायमुलकर, मा आ संजय गायकवाड, मा आ नितीन देशमुख, मा आ राजेश एकडे, माजी आ डॉ शशिकांत खेडेकर,माजी आ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आ दिलीपकुमार सानंदा, जि प अध्यक्षा सौ मनीषा पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी, श्यामभाऊ उमाळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत,बळीराम मापारी, शांताराम दाणे, सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, दत्ता पाटील,युवासेना जिल्हा प्रमुख ऋषीकेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षाचे सन्माननीय जि प सदस्य, नगर परिषदेचे सदस्य, पं स चे सभापती तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




